Maharashtra · D.El.Ed.
D.El.Ed. First Year — June 2025
F4 · Proficiency in Marathi (Part-I)
The full question paper as set on 6 June 2025. Read it here or print a clean A4 copy for practice.
40Marks
2Hours
4Questions
1F4Paper code
MAK LABS · maklabs.in
1F4D1
D.El.Ed. Examination
JUNE 2025
First Year (2016 Revised Syllabus)
PROFICIENCY IN MARATHI (PART-I)
1.
(अ)
रिकाम्या जागा भरा :
4
-
(1)मूलभूत भाषिक ध्वनीला म्हणतात.
-
(2)अश्रवण म्हणजे श्रवण होय.
-
(3)आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीला आपण असे म्हणतो.
-
(4)नामचा गुण किंवा संख्या दाखविणाऱ्या विकारी शब्दाला म्हणतात.
(ब)
योग्य जोड्या जुळवा :
4
| (1) | अहिराणी भाषा | – | संप्रेषण |
| (2) | स्वर | – | धुळे |
| (3) | भाषेची कार्य | – | ग्रहणात्मक |
| (4) | वाचन | – | बोलणे |
| – | अ, आ, ई |
2.
खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 60 ते 80 शब्दांत लिहा :
8
-
(1)विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी कोणतेही चार उपक्रम लिहा.
-
(2)फरक स्पष्ट करा—आवाज आणि भाषण.
-
(3)संप्रेषण म्हणजे काय ? स्पष्ट करा.
-
(4)भाषणाची तयारी कशी कराल ?
3.
खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 120 ते 160 शब्दांत लिहा :
12
-
(1)श्रवणक्षमता विकसित होण्यासाठी तुम्ही शाळेत कोणते उपक्रम राबवाल ?
-
(2)मराठी भाषेवरील प्रभुत्वाचे महत्त्व व त्यामुळे व्यक्तिमत्त्वामधे होणारे बदल स्पष्ट करा.किंवा(2)भाषाअभ्यासाची तत्त्वे स्पष्ट करा.
-
(3)मराठी व्याकरणातील काळाचे प्रकार उदाहरणासहित स्पष्ट करा.
-
(4)भाषणाचे प्रकार स्पष्ट करा.किंवा(4)स्वर म्हणजे काय ? स्वरांचे प्रकार उदाहरणासहित स्पष्ट करा.
4.
खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 200 ते 250 शब्दांत लिहा :
12
-
(1)भाषेचे महत्त्व व कार्य विद्यार्थ्यांना कसे समजवाल ?
-
(2)शब्दाच्या अविकारी जाती कोणत्या ते उदाहरणासहित स्पष्ट करा.किंवा(2)भाषांतर म्हणजे काय ? भाषांतराचे महत्त्व उदाहरणासह स्पष्ट करा.
-
(3)मराठी भाषेतील वर्णोच्चाराचे वर्गीकरण कसे कराल ?
— END —
Advertisement